Samantha – Naga Chaitanya Divorce | अखेर घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Samantha Ruth Prabhu | दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha – Naga Chaitanya Divorce) प्रेक्षकाच्या चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी ती एका वैयक्तिक कारणामुळं मानसिक ताणवामध्ये होती. समंथा तिच्या एक्स हसबन्ड अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) पासून विभक्त झाली. त्या दोघांनी लग्नाच्या तब्बल चार वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला (Samantha – Naga Chaitanya Divorce)

समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळं अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्या दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांचाबद्दलच्या अनेक छोट्या मोठ्या घटना समोर आल्या. तसेच नुकतंच सोशल मीडियावर एका बातमीनं हाहाकार माजला आहे. घटस्फोटानंतर (Samantha – Naga Chaitanya Divorce) नागा चैतन्य आणि समंथा पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.

समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्यला (Naga Chaitanya) एक मोठा चित्रपटाची ऑफर आली असल्याचं समोर आलं आहे. दिग्दर्शक नंदिनी रेड्डी (Director Nandini Reddy) पुन्हा या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. नंदिनी ही समंथाची खूप चांगली मैत्रिण असल्यानं, समंथा तिला नाराज करणार नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच अद्याप या चित्रपटाची (Samantha – Naga Chaitanya Upcoming Movie) अधिकृत घोषणा केली नसून, घटस्फोटानंतर त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

Web Title :- Samantha – Naga Chaitanya Divorce | samantha ruth prabhu and naga chaitanya will seen in next film soon


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

Devendra Fadnavis | ‘माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !

Chandrakant Patil On Sanjay Raut | ‘संजय राऊतांची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसते का ?’ – चंद्रकांत पाटील