Samantha Ruth Prabhu Bralette Photo | समंथाने घातली अत्यंत छोटी ‘ब्रा’, बोल्डनेसनं सोशल मीडियावर लावली आग

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Bralette Photo) ‘पुष्पा’पासून प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. समंथा (Samantha Ruth Prabhu Bralette Photo) खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अलीकडेच ती तिच्या घटस्फोटामुळं नेटकऱ्यांच्या चांगलीच प्रसिद्धीत आली आहे. परंतु घटस्फोटानंतर ती सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफ वर फोकस करत आहे.

समंथाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं लाल रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. फोटोमधील तिची ब्रालेट ऑफ शोल्डर आहे. फोटोतील तिची अदा अगदीच अनोखी आहे. तिच्या या फोटोनं चाहत्यांचे चांगलेच मन जिंकलं आहे.

समंथाच्या या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड (Samantha Ruth Prabhu Bold Photo) दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानामध्ये मोठे कानालते घातले आहे. तसेच चेहऱ्यावर लाईट मेकअप केला असून, त्याला साजेशी अशी लिपस्टिक लावली आहे. तिच्या या फोटोला (Samantha Ruth Prabhu Hot Photo ) चाहत्यांनी चांगलीत पसंत दर्शवली आहे. तसेच लाल रंगाच्या ब्रालेट मध्ये ती अत्यांत ग्लॅमरस (Samantha Ruth Prabhu Glamorous Pic) दिसून येत आहे.

दरम्यान, समंथा सध्या आगामी (Samantha Ruth Prabhu Upcoming Movie) चित्रपट ‘यशोदा’ च्या चित्रीकरणात व्यस्त पाहायला मिळते. हा चित्रपट तामिळ, तेतुगू, कन्नड तसेच हिंदी भाषेच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तिनं ‘यशोदा (Yashoda)’ या चित्रपटासाठी आधी 3 कोट इतकी मागणी केली आहे.

https://www.instagram.com/p/Ca39vWsttt2/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Samantha Ruth Prabhu Bralette Photo | Hot Samantha was seen wearing such a small bra her bold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘Gully Boy’ या चित्रटातील प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमार मृत्यू; 24 वर्षी घेतला अखेरचा श्वास

MP Supriya Sule | मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यातील 24 गावच्या वाड्या वस्त्यांवर विजेसाठी 12 कोटी मंजूर

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता ‘या’ मोठ्या आजाराला देऊ शकते निमंत्रण, 6 सुपर फूड्सचा आजच डाएटमध्ये करा समावेश