ताज्या बातम्यामनोरंजन

Samantha Ruth Prabhu Glamorous Look | समंथानं शेअर केला अत्यंत बोल्ड लूक, स्टाईलिश ब्लाऊजवर खिळली नेटकऱ्यांची नजर..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Glamorous Look) ‘पुष्पा’ पासून प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. समंथा खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अलीकडेच ती तिच्या घटस्फोटामुळं नेटकऱ्यांच्या चांगलीच प्रसिद्धीत आली आहे. परंतु घटस्फोटानंतर (Samantha – Naga Chaitanya Divorce) ती सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफ वर फोकस करत आहे (Samantha Ruth Prabhu Glamorous Look).

 

समंथानं (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Samantha Ruth Prabhu Instagram Photo) तिनं मरून रंगाचा सिक्वेल लहंगा घातला आहे. तिनं घातलेलं ब्लाउज अत्यंत स्टाईलिश असल्यानं (Samantha Ruth Prabhu Stylish Blouse), सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली आहे. तिचं हे ब्लाउज फर्रचं आहे. तिनं परिधान केलेल्या लेहंग्यामध्ये ती अत्यंत हॉट (Samantha Ruth Prabhu Hot Pics) दिसत आहे.

शेअर केलेल्या समंथाच्या या फोटोमध्ये प्रचंड बोल्ड (Samantha Ruth Prabhu Superbold Photo) दिसत असून, फोटोतील तिची अदा अगदीच अनोखी आहे. आपल्या लूकला (Samantha Ruth Prabhu Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला आहे. तसेच फोटोतील पोजसाठी तिनं दोन्ही हात वर केले असून, नेटकऱ्यांना आकर्षित केलं आहे. तिच्या या फोटोवर (Samantha Ruth Prabhu Killer Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आत्तापर्यंत या फोटोवर 7.33 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, समंथा सध्या आगामी (Samantha Ruth Prabhu Upcoming Movie) चित्रपट ‘यशोदा’ च्या चित्रीकरणात व्यस्त पाहायला मिळते. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. तिनं ‘यशोदा (Yashoda)’ या चित्रपटासाठी आधी 3 कोट इतकी मागणी केली आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu Glamorous Look | samantha flaunts her bold look in stylish lehenga

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा