Samantha Ruth Prabhu Hot Look | नवऱ्याच्या 200 करोड रुपयांना लाथ मारणारी इंडस्ट्रीमधील मोठ्या खानदानातील ‘ही’ अभिनेत्री घटस्फोटानंतर असे कपडे घालून निघाली घराबाहेर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Hot Look) ‘पुष्पा’पासून प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. समंथा खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अलीकडेच ती (Samantha Ruth Prabhu Hot Look) तिच्या घटस्फोटामुळं नेटकऱ्यांच्या चांगलीच प्रसिद्धीत आली आहे. परंतु घटस्फोटानंतर ती सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफ वर फोकस करत आहे.

 

समंथा रूथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता. हा व्हिडीओ क्रिटिक्स चॉईस पुरस्कार सोहळ्यातील आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ती (Samantha Ruth Prabhu Bold Look) अत्यंत सुंदररित्या तयार होऊन उपस्थित झाली होती. त्यामुळे अनेक फोटोग्राफरची नजर तिच्यावर खिळली होती.

 

या सोहळ्यामध्ये समंथानं काळा आणि हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता.
यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिच्या बोल्‍डनेसनं (Samantha Ruth Prabhu Super Bold Pic) नेटकरी घायाळ झाले.
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं हाय हिल्स घातले होते.
तसेच न्यूड मेकअप करून मेस्सी हेअर स्टाईल केली होती. रेड कार्पेटवर या ड्रेसमध्ये ती चांगलीच झळकली.

 

दरम्यान, अलीकडे समंथा आणि एक्स पती नागा चैतन्याच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं आहे.
या दोघांच्या घटस्फोटामुळे (Samantha Ruth – Naga Chaitanya Divorce) अनेक चाहत्यांना धक्का बसला.
तर त्यानंतरच नागा चैतन्यानं तिला 200 करोडची एलिमनी ऑफर केली होती. मात्र तिनं ती घेण्यास नकार दिला.

 

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu Hot Look | film industry most famous bahu samanth cleavage flaunting hot and bold daring look after divorcing naga chaitanya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group Hidden Stock | टाटा ग्रुपचे दोन सीक्रेट स्टॉक गुंतवणुकदारांना करत आहेत मालामाल; 12 महिन्यात 10 पट झाला पैसा

 

Nia Sharma Bralette Photo | निया शर्मानं ब्रालेट घालून सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहत्यांचा वाढला पारा

 

Pune Crime | ‘कोणी पुढे यायचे नाही, आम्ही इथले भाई आहोत, खल्लास करु एक एकाला’, दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात विकास उर्फ विकी जाधवला गुन्हे शाखेकडून अटक