Samantha Ruth Prabhu | बापरे..! घटस्फोटामुळं समंथाला करावं लागलं ‘हे’ काम..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) काही दिवसांपूर्वी वेगळे झाले. ते दोघं वेगळे (Samantha Ruth Prabhu- Naga Chaitanya Divorce) झाल्यानंतर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला. परंतु त्या दोघांच पटत नसल्यानं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.

समंथाला घटस्फोटानंतर मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावं लागले. तसेच त्यानंतर तिला प्रचंड असा मानसिक त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागले. परंतु ती घटस्फोटाला सामोरं गेल्यानंतर तिने स्वत:साठी वेळ काढला. आपल्याला झालेल्या मानसिक आघातातून सावरत असताना, तिनं मात्र कलेची साथ सोडली नाही. आता ती अनेक आव्हानात्मक पात्रासांठी सज्ज झाली आहे.

समंथामधील हा बदल पाहून अनेक रसिक प्रेक्षकांना तिच्याबद्दल हेवा वाटत आहे. तसेच ती सध्या आगामी (Upcoming Movie) चित्रपट ‘यशोदा’ च्या चित्रीकरणात व्यस्त पाहायला मिळते. हा चित्रपट तामिळ, तेतुगू, कन्नड तसेच हिंदी भाषेच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, समंथानं ‘यशोदा (Yashoda)’ या चित्रपटासाठी आधी 2 कोट इतकी मागणी केली होती. मात्र तिच्या वाट्याला आलेलं यश पाहताच तिनं मानधनच्या रकमेत वाढ केली. आता तिनं तब्बल 3 कोट एवढे रुपये मागितले आहे.

Web Title :- Samantha Ruth Prabhu | naga chaitanya ex wife samantha ruth prabhu hollywood stunts


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

Vinayak Raut | ‘जनाब’ विधानावरून विनायक राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच ‘मियाँ देवेंद्र’ झालेत’

Savitribai Phule Pune University (SPPU) | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देणार मराठी संवर्धनाला चालना, युवासेनेकडून कुलगुरुंना निवेदन

Supriya Sule | सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाल्या – ‘दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे…’