Samantha Ruth Prabhu News | दक्षिणात्य इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा दुसरी, मग पहिल्या क्रमांकावर कोण?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री संमथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu News) चाहत्यांचा सतत चर्चेत असते. समंथान दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करून आपली अनोखी ओळख निर्माण केली. अनेक वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करणारी ही अभिनेत्री (Samantha Ruth Prabhu News) सध्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

 

 

समंथानं (Samantha Ruth Prabhu) 2010 मध्ये एका छोट्याशा पात्रामधून आपल्या करियरची सुरूवात केली. समंथा चित्रपटामध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांच्या तुलनेत जास्त मानधन घेते. एका मुलाखतीमध्ये समोर आलं होत की, समंथा साऊथ चित्रपटांमध्ये सगळ्यात जास्त पैसे ऑफर केले तर काम करते. जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा दुसरी स्थानावर आहे. एखाद्या चित्रपट किंवा सिरिजसाठी ती 3 ते 8 कोटी इतके रूपये घेते. तसेच अलीकडेच गाजलेला चित्रपट ‘पुष्पा’ मध्ये तिनं एक आयटम सॉंग केलं. तिनं त्या गाण्यासाठी तब्बल 5 कोटी घेतले असल्याच म्हटलं जातंय (Samantha Ruth Prabhu News).

 

समंथाची एकूण संपत्ती जवळपास 80 कोटींच्या घरात आहे. हैद्राबादजवळ जुबली हिल्स येते तिचं आलिशान असं मोठं घर आहे.
तिच्या कारचं कलेक्शन सुद्धा जबरदस्त आहे. तिच्याकडं BMW 3, BMW X5 आणि Jaguar XFR ह्या सर्वोकृष्ट कार आहेत.
समंथा लवकरच ‘शाकुंतलम (Shakuntalam)’ आणि ‘यशोदा (Yashoda)’ मध्ये दिसणार आहे.
तिच्या सोबत ‘शाकुंतलम’ या चित्रपटामध्ये अल्लू अर्जूनची (Allu Arjun) मुलगी अरहाही दिसणार आहे.

 

दरम्यान, समंथाच्या आधी पहिल्या स्थानावर नयनतारा (Nayantara) ही अभिनेत्री आहे. नयनतारा हि समंथापेक्षा अधिक मानधन घेते.

 

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu News | samantha Ruth Prabhu is the second highest paid actress in south industry so who is the first

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paracetamol Usage | अल्कोहोल घेतल्यानंतर घेत असाल पॅरासिटामॉलची गोळी तर व्हा सावध ! ‘या’ अवयवाचे होऊ शकते सर्वात जास्त नुकसान

 

Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज, मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !