Samantha Ruth Prabhu | जीवनात सगळं काही सुख असताना समंथा आहे ‘या’ कारणासाठी दुखी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. तिनं अगदी कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चाहत्यांचा चर्चेत येते. काही दिवसांपूर्वीचं तिचा अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) सोबत घटस्फोट (Samantha – Naga Chaitanya Divorce) झाला. अलीकडेच समंथाबद्दल एक गोष्ट समोर आली आहे (Samantha Ruth Prabhu).

 

समंथाला ‘पुष्पा’ (Pushpa : The Rise) या चित्रपटामधील ‘ओ अंतवा (O Antava)’ गाण्यानं चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सध्या जीवनाच्या आशा टप्प्यावर आहे, जिथून तिला मागं वळून पाहणं सुद्धा चूकीचं ठरू शकतं. मात्र शिखरावर पोहचली असताना, तिनं एका गोष्टीची खंत व्यक्त केली आहे.

 

समंथाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ओ अंतवा गाण्याच्या यशामुळं मी प्रचंड आनंदी आहे. संपूर्ण देशात हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल, याची जरा सुद्धा मला कल्पना नव्हती. आज सगळे मला ‘ओ अंतवा’ या गाण्यामुळं ओळखतात. परंतु खंत याची वाटते की, या गाण्यामुळं सगळे माझ्या चित्रपटांना विसरले आहे. या गोष्टीचं मला प्रचंड दु:ख वाटतं.’

दरम्यान, समंथा सध्या आगामी (Samantha Ruth Prabhu Upcoming Movie) चित्रपट ‘यशोदा’ च्या चित्रीकरणात व्यस्त पाहायला मिळते.
हा चित्रपट तामिळ, तेतुगू, कन्नड तसेच हिंदी भाषेच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
तिनं ‘यशोदा (Yashoda)’ या चित्रपटासाठी आधी 3 करोड इतकी मागणी केली आहे.

 

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | Samantha Ruth Prabhu feel very bad only for one resoan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Post Office PF LPG Rules Change | एक एप्रिलपासून बदलतील Post Office, PF, LPG संबंधीत ‘हे’ नियम, सामान्य जनतेवर होईल ‘हा’ परिणाम; जाणून घ्या

 

Brain Health | रोजच्या ‘या’ 5 अ‍ॅक्टिव्हिटीजने आपला ब्रेन ठेवू शकता हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

 

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या

 

Pune Crime | पोलीस आयुक्तांकडेच मागितली खंडणी ! IPS कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन खंडणीखोराला केले मध्यरात्री अटक (व्हिडिओ)