Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Samantha Ruth Prabhu | ‘कॉफी विथ करण’ शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बहुचर्चित अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिचे लग्न तुटण्याचे कारण सांगताना दिसत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा 7वा सीझन सुरू आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींच्या आयुष्यातील कुणालाही माहित नसलेल्या अनेक गोष्टीं समोर येतात आणि त्यावर चर्चा होते. या सीझनमध्ये अभिनेत्री समंथा हजेरी लावणार आहे. (Samantha Ruth Prabhu)

 

बॉलिवुडमध्ये समंथाने चांगले चित्रपट प्रेक्षकांना दिले असून त्या बळावर प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र, आयुष्यात तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत, अनेक वाद-विवादाला ती सामोरी गेली आहे. सामंथाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक धक्के पचवावे लागले आहेत. समंथा लवकरच करण जोहरच्या चॅट शोला उपस्थित राहून आयुष्यातील काही गुपिते सांगणार आहे. (Samantha Ruth Prabhu)

 

 

घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, समंथा याविषयी कधीही उघडपणे बोलली नाही किंवा नागाने याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
परंतु, अलीकडेच संमथाने वैवाहिक जीवन निराशाजनक का होते, याबद्दल वाच्यता केली आहे.
समंथा लवकरच करण जोहरच्या शो ’कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये दिसणार आहे.

या शोचा प्रोमो करणने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये समंथा तिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये संमथा म्हणते, आपल्या दुःखी वैवाहिक जीवनाचे कारण आपणच असतो.
आपण आयुष्याला K3G (कभी खुशी कभी गम) समजतो, पण खरे आयुष्य K3G सारखे आहे.’
समंथाचे बोलणे ऐकून करणही हसताना दिसत आहे.

 

सुपरहिट चॅट शो ’कॉफी विथ करण 7’ मध्ये कतरिना कैफ-विकी कौशल आणि
आलिया भट्ट-रणबीर कपूर सारखे बॉलिवूड स्टार्स पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
यातीलच एका भागात समंथा रुथ प्रभू जाहेरी लावणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमार देखील प्रेक्षकांना दिसणार आहे.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu open up about her unsuccessful marriage on the koffee with karan show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार

 

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन… अजितदादांच्या भाषणाची जोरदार चर्चा

 

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?