Samantha Ruth Prabhu | समंथानं उचललं मोठं पाऊल; म्हणाली – ‘अखेर तुम्हाला….’

Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu post after unfollow to naga chaitanya

पोलीसनामा ऑनलाईन टीम | दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) काही दिवसांपूर्वी वेगळे झाले. ते दोघं वेगळे (Samantha Ruth Prabhu- Naga Chaitanya Divorce) झाल्यानंतर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला. नुकतीच त्या दोघांबद्दल एक अपडेट सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

समंथानं  सोशल मीडियावरून त्या दोघांचे सगळे फोटो डिलीट केले आहे. तिनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून नागा चैतन्याला (Naga Chaitanya) अनफॉलो देखील केलं आहे. मात्र तिनं त्याला अनफॉलो केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये (Samantha Ruth Prabhu Instagram Post) तिनं लिहिलं की, ‘कधी कधी एक छोटा स्पार्क असतो. जो शांतपणे सांगतो. पूढील वाट धर.. तुम्हाला ते मिळून जाईल.’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांंगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य 2 ऑक्टोबर 2021 रोजी एकमेकांपासून (Samantha Ruth Prabhu- Naga Chaitanya Divorce News) वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या परिवारनं तिला 200 करोडची एलिमनी ऑफर केली होती. परंतु ती घेण्यास तिनं नकार दिला. तसेच त्या दोघांंचा अजून घटस्फोट झाला नसून, त्याची अधिकृत प्रोसेस चालू आहे.

 

Web Title : samantha ruth prabhu post after unfollow to naga chaitanya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा