Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु ‘पुष्पा (Pushpa)’ या सिनेमातील आयटम सॉंन्गमुळं रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली. सध्या समंथा (Samantha Ruth Prabhu Viral Video) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र अलीकडे तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे प्रचंड मानसिक तणावमध्ये होती. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Samantha Ruth Prabhu Viral Video) होताना दिसत आहे.

समंथानं (Samantha Ruth Prabhu) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती काहीतरी नवीन करत असल्याचे दिसत आहे. तिनं व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक चाहते तिला असं काही करताना पाहत आहे. हा व्हिडिओ पाहताच तिला अनेक नेटकरांनी प्रश्न विचारला की, अभिनय सोडला आहेस का? तसेच व्हिडिओमध्ये ते करत असलेल्या कामाबद्दल अनेक नेटकऱ्यांनी तिला भयंकर विचारले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये समंथा चक्क हेअर कट करत असताना दिसत आहे. तिन तिच्या एका स्टायलिस्टचा मेकओव्हर केला आहे. मेकअर करत असतानाचा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच पुढे लिहिले आहे की, ‘टॅलेंटेड मी.’ दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती केस नीट करताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमुळं हेअर कटींगच्या टॅलेंटबद्दल (Samantha Ruth Prabhu New Talent) चाहत्यांना कळालं आहे.

Web Title :- Samantha Ruth Prabhu Viral Video | actress samantha ruth prabhu did a makeover of his stylist


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘गुस्सा क्यू आता है..!’ अजित पवारांनी प्रवीण दरेकरांची उडवली ‘खिल्ली’

Pune Crime | संतापजनक ! मानलेल्या मामाने केले 13 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

Uddhav Thackeray | ‘मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी पण…’; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले !

Rhea Chakraborty Superbold Look | रिया चक्रवर्तीनं दाखवला बोल्ड अंदाज, बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर केला कहर

Chandrakant Patil | ‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी’ – चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल