पुण्यातील संभाजी पुल (लकडी) दुचाकी वाहनांसाठी दोन्ही बाजुने खुला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजी पुलावरून (लकडी) आता दुचाकी वाहनांना दोन्ही बाजुने प्रवेश देण्यात येणार आहे. यापुर्वी पुलावरून दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत नव्हता. आता ते निर्बंध तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आले आहेत.


याबाबत नागरिकांनी त्यांच्या काही सूचना असल्यास त्या वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयात दि. 7 ते 21 ऑक्टोबर 2019 दरम्यान लेखी स्वरूपात कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 21 ऑक्टोबरनंतर यासंदर्भात अंतिम आदेश काढण्यात येतील असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुर्तासतरी संभाजी पुलावरून दोन्ही बाजुने दुचाकी वाहनांना प्रवेश चालु करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी