संभाजी कदम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची पुण्यात बदली २७ फेब्रुवारी रोजी बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे. आज ते पोलीस आयुक्तालयात हजर झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची २७ फेब्रुवारी रोजी पुण्यात बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुण्यात हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले होते. त्यानतंर त्यांची पुण्याचे सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज पोलीस आय़ुक्तालयात हजर झाले आहेत. त्यांनी यापुर्वी गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक क्लीष्ट गुन्ह्यांचा तपास अंत्यत शिताफीने केला आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

ICC कडे भारतीय खेळाडूंची तक्रार करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला

राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का ?

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले शरद पवारांच्या माघारीचे ‘खरं’ कारण

लोकसभा निवडणुकीत गाजणार ‘हे’ ६ मुद्दे

मनमोहन सिंग पंजाबमधून लोकसभा लढवणार ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us