Advt.

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम? उच्च न्यायालयात कागदपत्रे दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sameer Wankhede | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांचा सपाटा लावला आहे. वानखेडे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev wankhede) यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High court) याचिका दाखल केलीय. मलिकांच्या रोजच्या आरोपामुळे अखेर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

 

न्यायालयात (High court) सादर केलेल्या कागदपत्रात समीर वानखेडे (Sameer Wankhede) जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित काही कागदपत्रे (Documents) न्यायालयात सादर केली आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने (BMC) दिलेला जन्म दाखला, शाळेचा दाखला यांचा समावेश आहे. त्या कागदपत्रांत समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सुत्राकडून कळते. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे.

 

Web Title : Sameer Wankhede | NCB Officer sameer wankhede is musli ? bmc inform in high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

Sanjay Raut | संजय राऊतांचा कंगनाला टोला; म्हणाले – ‘त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, NCB ने तपास करावा’

Kangana Ranaut | कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ! महात्मा गांधी यांच्याबाबत म्हणाली…

Eknath Shinde | भाजपच्या ‘पार्ट टाइम मुख्यमंत्री’च्या टीकेला शिवसेनेचे सडेतोड उत्तर; एकनाथ शिंदे म्हणाले…

MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक

Winter Skin Care Tips | हिवाळ्यात त्वचा ठेवायची असेल समस्यामुक्त तर करू नका ‘या’ गोष्टींचा वापर, त्वचा राहील ‘कोमल’ आणि ‘मुलायम’