समीरा रेड्डीनं ‘हाॅट’ फोटोशूट करत दाखवला ‘बेबी बंप’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – समीरा रेड्डी खूप दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण ती पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसी च्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. समीरा दुसरी वेळेस पुन्हा एकदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीचा वेळी फोटो मध्ये समीरा बेबी बंप दाखवतांना दिसून आली आहे. आता पुन्हा एकदा प्रेग्नेंसीच्या वेळी हॉट फोटोशूट करतांना दिसून आली आहे. प्रेग्नेंसीच्या वेळी  समीरा सोशल मीडियावर सारखे फोटो शेयर करत आहे.

समीरा रेड्डी काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तिने तिच्या बेबी बंप सोबत काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे. सध्या चालू झालेल्या गर्मी मध्ये समीरा रेड्डीने पिंक स्विमसूट मध्ये एक फोटो शेयर केला आहे आणि फोटो शेयर करतांना लिहिलं की मला गर्मीच्या दिवसात एक चांगला परफेक्ट स्विमसूट भेटला आहे.

ttps://www.instagram.com/p/BxMb-p6nuHV/?utm_source=ig_embed

फिटनेस फ्रीक समीरा रेड्डी यांनी आपल्या बेबी बंप सोबत स्विमिंग पूलची काही फोटो पोस्ट करतांना लिहिलंय की माझ्या वाढत्या गर्भामुळे मी खूप आनंदी आहे.

फेब्रूवारी महिन्यात लैक्मे फैशन वीकमध्ये समीरा रेड्डी ४ महिन्याचा बेबी बंप सोबत सहभागी होती. पाहिल्यावेळेस समीरा सार्वजनिक इवेंट मध्ये अशा परिस्थिती आली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like