Samruddha Jeevan | ‘समृध्द जीवन’च्या आंबेगाव पठार येथील फ्लॅटवर छापा; सीआयडीकडून महत्वाची जप्त

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – समृद्ध जीवनच्या (samruddha jeevan) पावणे चार हजार कोटींच्या अपहार प्रकरणात आज सीआयडीने CID (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) crime investigation department महेश मोतेवार mahesh motewar यांच्या आंबेगाव पठार Ambegaon pathar येथील फ्लॅटवर Flat छापा टाकत कागपत्रे जप्त केली आहेत. अद्याप ही कागदपत्रे documents कसली हे समजू शकलेली नाहीत. मात्र ही कागद मेंबर member घेताना भरून घेतलेले फॉर्म व दिलेले पैसे या संबंधी हे कागदपत्रे आहेत, असे सीआयडी CID कडून सांगण्यात आले आहे. crime investigation department raid on samruddha jeevan foods india ltd and samruddha Jeevan Multi State Multi Purpose Co-operative Society’s flat at Ambegaon pathar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रा. लि. samruddha jeevan foods india ltd व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पल्स को. ऑप सोसायटी Samruddha Jeevan Multi State Multi Purpose Co-operative Society कंपनीवर पुण्यासह pune राज्यात गुन्हे FIR दाखल आहेत.
या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून CID सुरू आहे.
यात मुख्य आरोपी महेश मोतेवार mahesh motewar, वैशाली मोतेवार vaishali motewar,
लीना मोतेवार leena motewar, प्रसाद पारसकर prasad paraswar, सुवर्णा मोतेवार suverna motewar, अभिषेक मोतेवार abhishek motewar, विशाल चौधरी vishal chowdhari
यांच्यासह 25 जणांवर गुन्हे दाखल आहेत.
यात काहींना अटकही झाली असून, काहीजण जामिनावर बाहेर आहेत.

सीआयडीकडून CID या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आज नऱ्हे येथील एका फ्लॅटवर मोठ्या प्रमाणात समृद्ध जीवन संबधी कागदपत्रे आहेत, अशी माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप दिवाण superintendent of police sandeep diwan यांच्या मार्गदर्शनाखाली येथे छापा टाकण्यात आला आहे.
येथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली आहेत.
मात्र ती कशाची आहेत किंवा गुन्ह्याबाबत काही माहिती मिळते का,
याची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर समृद्ध जीवनकडून मेंबर घेत असताना त्यांची भरून घेतलेले फॉर्म आणि दिलेले पैसे याची नोंदी असलेली कागदपत्रे असल्याचे सांगितले जात आहे.

समृद्ध जीवनकडून कंपनीने पशुधन विक्री, संगोपन व खरेदी, पुन्हा खरेदी, यासारख्या विविध
आकर्षक आणि जादा परताव्याचे आमिष दखावत कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Cheating) केली आहे.
यात फसवणुकीचा जवळपास 3 हजार 700 कोटींचा आकडा समोर आला आहे.

Web Title : Samruddha Jeevan | crime investigation department raid on samruddha jeevan foods india ltd and samruddha Jeevan Multi State Multi Purpose Co-operative Society’s flat at Ambegaon pathar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving License New Rules | जर तुम्ही सुद्धा बनवण्यासाठी जात असाल DL तर जाणून घ्या आजपासून काय आहे नवीन नियम