Video : सना खाननं पतीसोबत शेअर केला ‘असा’ व्हिडिओ ! यूजर्स म्हणाले- ‘900 चूहे खाकर बिल्ली हज को चली !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिनं सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. अलीकडेच ती लाँग ड्राइव्ह व्हिडिओमुळं सोशलवर ट्रोल झाली आहे.
सध्या सनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ती पतीसोबत लाँग ड्राइव्हवर गेल्याचं दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की तिचा पती कार चालवत आहे. ती व्हिडिओत पोज देताना दिसत आहे. सनाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
अनेक यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत तिला खूप काही ऐकवलं आहे. एकानं कमेंट करत लिहिलं की, नौ सौ चुहे खाकर अब बिल्ली हज पर जा रही है. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं की, सना आपलं तोंड का लपवत आहे. सर्वांना माहीत झालं आहे की, ती कशी दिसत आहे. अता चेहरा लपवून काय फायदा. सना सर्व काही पब्लिसिटीसाठी करत आहे. एकानं तर तिला म्हटलं आहे तिला अॅक्टिंग चालत नाही, तर इंस्टावर काय करत आहे. हेही अकाउंट बंद कर.
लॉन्ग ड्राइव वीडियो के चक्कर में जमकर ट्रोल हुईं सना खान, यूजर्स बोले- '900 चूहे खाकर बिल्ली हज को चली' pic.twitter.com/tEJxMAWkVW
— TimePass (@TimePassTalks) November 28, 2020
लॉन्ग ड्राइव वीडियो के चक्कर में जमकर ट्रोल हुईं सना खान, यूजर्स बोले- '900 चूहे खाकर बिल्ली हज को चली' pic.twitter.com/4l0RseRYrD
— TimePass (@TimePassTalks) November 28, 2020
लॉन्ग ड्राइव वीडियो के चक्कर में जमकर ट्रोल हुईं सना खान, यूजर्स बोले- '900 चूहे खाकर बिल्ली हज को चली' pic.twitter.com/r3HxAUjTDO
— TimePass (@TimePassTalks) November 28, 2020
लॉन्ग ड्राइव वीडियो के चक्कर में जमकर ट्रोल हुईं सना खान, यूजर्स बोले- '900 चूहे खाकर बिल्ली हज को चली' pic.twitter.com/26CqAwdZdM
— TimePass (@TimePassTalks) November 28, 2020
सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.