अभिनेत्री सना खान आणि मेल्विन लईस याच्या नात्यात दरी, इंस्टावर केलं ‘अनफॉलो’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सना खान आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ अशा दोन्हींमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच ती आपल्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. सनानं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की, ती डान्स ट्युनर मेल्विन लुईसला डेट करत आहे. यानंतर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. दोघांमध्ये सध्या काहीच आलेबल नसल्याचं समजत आहे. एक वेळी अशी होती की दोघं एकमेकांच्या प्रेमात पागल झाले होते. परंतु दोघेही आपापल्या वाटेवर गेले आहेत.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, सना खान आणि मेल्विन लुईस यांचं ब्रेकअप झालं आहे. दोघांमध्ये खूप इश्यु सुरू आहेत. दोघंही हे इश्यु सॉल्व करत आहेत परंतु अद्याप काहीही आलबेल होताना दिसत नाही.

https://www.instagram.com/p/B5xNRRAlTLw/

सना आणि मेल्विन यांनी स्ट्रीट बॉल लीगमध्ये इनवेस्ट केलं होतं. आता ब्रेकअपनंतर सना वेगळी झाली आहे. मेल्विननं हॉट स्टेवर टीम खरेदी केली होती ज्याचा प्रमुख चेहरा सना खान होती. यानंतर मात्र सना एकदाही हॉटस्टेवर आली नाही. सनानं मेल्विनला अनफॉलो केलं आहे. अकाऊंटवरून मेल्विनचे फोटोही डिलीट केले आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !