‘किंग’ खानच्या ‘रील’ लाईफ मुलीनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला अभिनेत्री सना सईद माहिती आहे का ? सना सईद ही तीच मुलगी आहे जिनं 1998 साली आलेल्या शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमात अंजली म्हणजेच शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यावेळीही सनाला खूप लोकप्रियता मिळाली होती. शाहरुखची ही ऑनस्क्रिन लेक आता चक्क 21 वर्षांची झाली आहे. सध्या ती आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सना सईद सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. आपले हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिला खूप आवडतं. सोशलवर लाखो चाहते सनाला फॉलो करताना दिसत आहेत. तिचे अनेक हॉट फोटो याआधीही व्हायरल झाले होते.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कुछ कुछ होता है या सिनेमानंतर सनानं बादल, हर दिल जो प्यार करेगा या सिनेमात काम केलं. यानंतर सना अनेक दिवस पडद्यापासून दूर होती. सिनेमांव्यतिरीक्त तिनं टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस, लाल इश्क अशा अनेक मालिकेत तिनं काम केलं आहे.

याशिवाय नृत्याची आवड असणारी सना झलक दिखला जा 6, झलक दिखला जा 7, नच बलिए 7 आणि झलक दिखला जा 9 तसेच फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सना दिसली आहे. 2012 मध्ये आलेल्या करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द इयर आणि फगली या सिनेमातही सना दिसली होती.

View this post on Instagram

Stop using food to flatten your life. Even with aching joints, it's not about food. Even with arthritis, diabetes, high blood pressure. It's about your desire to flatten your life. It's about the fact that you've given up without saying so. It's about your belief that it's not possible to live any other way — and you're using food to act that out without ever having to admit it 🖤 #geneenrothquotes HEALTHY EATING IS AN OPTION. EXERCISING EVERYDAY IS AN OPTION! DON’T QUIT ON YOUR BODY, IT’S YOUR ONLY TOOL TO LIVE YOUR DREAMS ❤️ . . . Shot by @navindhyani Make up @ayeshasethstudio Styled by @babbarjasmine Hair @madhurihairstylist #yougotthis #letstogethermakethisyearcount #tueslay #tuesdayfeels #yourbodycanheal #mybodyisnotanapology

A post shared by Sana Saeed (@sanaofficial) on

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like