Sandwich Pregnancy | सँडविचमुळे महिला झाली प्रेग्नंट? खाताच केली प्रेग्नंसी टेस्ट तर निघाली 5 महिन्यांची गरोदर

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था –  Sandwich Pregnancy | सोशल मीडियावर (Social Media) अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणार्‍या एका महिलेने सँडविच खाल्ल्याने प्रेग्नंट राहिल्याचे लिहिल्याने खळबळ उडाली. या महिलेने लिहिले की तिला सँडविच (Sandwich Pregnancy) ने पाच महिन्यांची प्रेग्नंट केले. पुढील स्टोरी तर यापेक्षाही मजेशीर आहे.

माहितीनुसार, कॅलिफोर्निया (California) मध्ये राहणार्‍या जास्मिन मिलेर (Jasmine Miller) ने आपले फेव्हेरेट सँडविच ऑर्डर केले.
ते खाल्ल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जास्मिनच्या आईने तिला कमेंट केले की तिचे पोट मोठे दिसत आहे.
सँडविच खाल्ल्याने असे झाल्याचे तिने म्हटले.
मात्र, जास्मिनने हसून म्हटले की, सँडविच खाल्ल्याने ती प्रेग्नंट झाली आहे आणि प्रेग्नंसी किट घेऊन आपली टेस्ट करू लागली. टेस्टनंतर जास्मिनची आई हैराण झाली.

होती पाच महिन्यांची गरोदर

सँडविच खाल्ल्याने पोट फुगल्याने मजामस्तीत जास्मिनने प्रेग्नंसी टेस्ट केली तर ती प्रेग्नंट आढळून आली.
24 वर्षाच्या जास्मिनला यापूर्वी आपल्या प्रेग्नंसीबाबत काहीही कल्पना नव्हती.
सँडविच खाऊन घरी आल्यानंतर तिच्या पोटाकडे आईची लक्ष गेले होते.
जिने प्रेग्नंसीवरून तिची थट्टा केली होती. परंतु मस्करी खरी ठरली.

या कारणामुळे समजले नाही सत्य

जास्मिन पाच महिन्यांची प्रेग्नंट होती आणि हे तिला समजले देखील नाही.
यामागचे कारण होते की, ती मोठ्या कालावधीपसून बर्थ कंट्रोल पिल्स घेत होती, यामुळे तिला पीरियड्स येत नव्हते.

जास्मिनने सांगितले की, तिचा एक बॉयफ्रेंड आहे परंतु दोघे कुटुंब सुरू करण्याबाबत अजिबात विचार करत नव्हते.
परंतु अचानक मिळालेल्या बातमीने दोघांना धक्का बसला.
नंतर दोघांनी हे स्वीकारले. आता तिला मुलगी झाली आहे, आणि ती आईच्या घरी परतली आहे.

 

Web Title : Sandwich Pregnancy | woman 5 months pregnant after she thought it was bloating due to eating sandwich

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kidney Transplant | व्यक्तीच्या शरीरात आहेत 5 किडनी; डॉक्टरांनी केला असा चमत्कार जाणून हैराण व्हाल तुम्ही !

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी

Sunflower Seeds Benefits | उच्च रक्तदाब अन् मधुमेहीच्या रूग्णांनी दररोज मुठभर सुर्यफूलाच्या बियांचं सेवन करावं, दूर होईल आजार; जाणून घ्या