Sangharshyatri By Shreekant Sabale | इग्नाइट पब्लिकेशन्सच्या ‘संघर्षयात्री’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sangharshyatri By Shreekant Sabale | अर्हम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद टॉपर्स मार्गदर्शन “राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना” हा कार्यक्रम संकल्प सभागृह, नवी पेठ येथे रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमात इग्नाइट पब्लिकेशन्सच्या ‘संघर्षयात्री’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी राज्यसेवा आयोगाच्या टॉपर्स विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.(Sangharshyatri By Shreekant Sabale)

दैनिक पुण्यनगरीचे संपादक, लेखक श्रीकांत साबळे यांनी या पुस्तकात IAS, IPS अधिकाऱ्यांचा संघर्षपट या पुस्तकात मांडला आहे. अवघ्या महिन्यातच पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे हे विशेष. या कार्यक्रमास आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांची विशेष उपस्थित होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | अखेर मनोज जरांगे यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हा दाखल, सरकारने कारवाईचा फास आवळला

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी