शिवसेना प्रवेशाबाबत आ. संग्राम जगताप यांचे ‘हे’ वक्तव्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी सेना प्रवेशाचा इन्कार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा सध्या कोणताही विचार नाही. शिवसेना पक्ष सध्या विखुरलेला असल्यामुळे त्यांच्याकडून सोशल मीडियावर वावड्या उठवल्या जात आहे, असे जगताप म्हणाले.

शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत सुरू असलेली चर्चा विरोधकांचे कट कारस्थान आहे. माझी शिवसेनेच्या कुठल्याही मंत्र्यांसोबत चर्चा झालेली नाही. त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा विषयच येत नाही, असे जगताप म्हणाले. विरोधकांना कुठेही संग्राम जगतापच दिसतो. याचाच भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझ्याबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. शिवसेना पक्ष सध्या विखुरलेला आहे. त्यामुळेच माझ्या नावाचा वापर करून पक्षाचे एकत्रीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असेही जगताप म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

 

Loading...
You might also like