पडद्यावर पुन्हा दिसणार ‘मुन्ना-सर्किट’ची धम्माल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची मुन्नाभाई एमबीबीएसमधील मुन्ना-सर्कटची जोडी खूपच गाजली होती. या सिनेमानंतर हे दोघं कधीच एकत्र दिसले नव्हते. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या एकत्र येण्याची वाट पहात होते. अशातच आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुन्ना-सर्किट एकत्र काम करताना दिसणार आहेत. अनेकांना वाटत असेल की मुन्नाभाईचा सिक्वल येत आहे. परंतु असे काही नसून एका वेगळ्या सिनेमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत.

अर्शद वारसीनं एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. अर्शद म्हणाला की, “संजू आणि मी पुढील वर्षी येणाऱ्या एका सिनेमात एकत्र काम करणार आहोत. सिनेमाचं नाव ठरलेलं नाही. दिग्दर्शक साजिद-फरहाद हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये या सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे.

पुढे बोलताना अर्शद म्हणाला, “या सिनेमात खूप धम्माल असणार आहे. संजू एका आंधळ्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. मी त्याच्या साथीदाराचं काम करणार आहे जो वेळोवेळी त्याचे डोळे बनतो आणि त्याला मदत करतो. संजय आंधळा आहे हे आम्हाला कोणालाच कळू द्यायचे नाही. परंतु हे सगळं करत असताना त्याचं आंधळपण लवपत असताना खूप धम्माल पाहायला मिळणार आहे.”

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like