Sanjay Dutt | कर्करोगावर मात केलेल्या संजय दत्तचा मोठा खुलासा; ऐकून चाहते झाले चकित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sanjay Dutt | संजय दत्त आज एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. संजयने त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. त्यातीलच एक म्हणजे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करत त्याने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
एका मुलाखती दरम्यान संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात कशी केली या संदर्भातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. (Sanjay Dutt)

संजय दत्त अनेक काळानंतर ‘केजीएफ 2’ या सिनेमात झळकला होता.
पुन्हा एकदा त्याला सिनेमात पाहून चाहते खूपच आनंदित झाले होते.
नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कर्करोगाच्या त्याच्या प्रवासा संदर्भात त्याने भाष्य केले आहे.
(Sanjay Dutt)

 

 

Web Title :- Sanjay Dutt | sanjay dutt on cancer i would rather end my life than cure big revelation of sanjay dutt who beat cancer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Aurangabad Midc Crime News | भर चौकात तरुणावर प्राणघातक हल्ला; औरंगाबादमधील घटना

Madhuri Dixit Nene | माधुरी दीक्षित नव्या फोटोमध्ये दिसतेय खूपच मनमोहक; फोटो वायरल

Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा भाजप खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा

Chandrakant Patil | पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली; म्हणाले – ‘आमचा कुठलाही देव…’

Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR

Kirit Somaiya | महाविकास आघाडीतील नेत्यांनंतर मुंबई महापालिकेतील अधिकारी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या ‘रडार’वर

Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन केला संपर्क; सायबर चोरट्याने केले बँक खाते रिकामे

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार