Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt Viral News) एकेकाळी आपल्या अभिनयानं आखा देश गाजवला होता. तसेच त्याचावर ‘बायोपिक’ सुद्धा काढण्यात आला आहे. तसेच तो त्याच्या फिटनेस बाबतीत खूप प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो चांगलेच धुमाकूळ घालताना दिसत आहे (Sanjay Dutt Viral News).
संजय दत्तची (Sanjay Dutt) पत्नी मान्यता (Manyata Dutt) हिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये संजूबाबा जीम मध्ये वर्कआऊट (Sanjay Dutt Gym Photo) करताना दिसत आहे.

फोटोमध्ये तो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (Sanjay Dutt Body Transformation) करताना दिसत आहे. तसेच फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आणि तुझी गर्जना पुन्हा होऊ दे.’ तर त्याचा 62 व्या वर्षीच्या या लूकनं तरूणांना सुद्धा लाजवलं आहे. त्याच्या पूढे अनेक बॉलीवूड अभिनेते फिके आहेत.

दरम्यान, संजय दत्त (Sanjay Dutt Viral News) लवकरच ‘केजीएफ चॅप्टर 2 (K.G.F: Chapter 2)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं ट्रेलर (K.G.F Trailer) प्रदर्शित झालं असून, मान्यतानं या फोटोमधून त्याचा या आगामी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

web title : Sanjay Dutt Viral News | sanjay datta body physical  transformation at the age of 62 photo viral on social media Manyata Dutt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा