३०८ मुलींसोबत संबंध ठेवणाऱ्या संजय दत्तचे साऊथच्या ‘या’ मोठ्या सुपरस्टारच्या पत्नीशीही होते ‘संबंध’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त खूपच स्टड हिरो मानला जातो. तुम्हाला सांगू इच्छितो की, त्याच्या लाईफमध्ये ३०८ गर्लफ्रेंड येऊन गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जिच्यासोबत संजूबाबाचं रिलेशन होतं. विशेष म्हणजे ही महिला म्हणजे साऊथच्या एका सुपरस्टारची पत्नी आहे. संजय दत्त नेहमीच आशिकी करणारा हिरो मानला जातो. संजय दत्तचा संजू हा बायोपिकही प्रदर्शित झाला आहे जो सुपरहिट झाला होता. त्यातही त्याने ३०८ मुलींशी संबंध असल्याचं सांगितलं आहे.

संजय दत्तचे अनेक बॉलिवूड आणि साऊथ अ‍ॅक्ट्रेस तसेच मोठ्या आणि नामांकित महिलांसोबत संबंध राहिले आहेत. तुम्हाला माहीत नसेल किंवा वाचून धक्काच बसेल परंतु त्याचे साऊथचा मोठा सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या महेश बाबूच्या पत्नीसोबतही संबंध होते.

Mahesh-and-namrata

महेश बाबू्च्या पत्नीचं नाव नम्रता शिरोडकर आहे. तिने अनेक हिंदी, तामिळ आणि तेलुगू सिनेमात काम केले आहे. तिने २००५ साली महेश बाबू सोबत लग्नगाठ बांधली. महेश बाबूने साऊथच्या मोठ्या आणि प्रसिद्ध हिरोंपैकी एक आहे. नम्रता आणि संजय दत्तचे अफेयर अनेक दिवस चालले. नम्रता आणि संजयने १९९९ मध्ये वास्तव सिनेमात काम केलं आहे. त्यामुळेच या दोघांची जवळीक वाढली होती नंतर त्याचं रिलेशनमध्ये रुपांतर झालं. परंतु पुढे हे दोघेही वेगळे झाले. संजय दत्तच्या अनेक चाहत्यांना कदाचित या अफेअरबाबत कल्पना असेल काहींना नसेलही.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like