नवी मुंबई आयुक्तपदी संजय कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्याच्या पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. शुक्रवारी ९२ पोलीस अधिका-यांच्या बदल्या झाल्या. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. संजय कुमार यांनी यापूर्वी अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागाची जबाबदारी सांभाळली होती. संजय कुमार हे १९८९च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत.

नवी मुंबईच्या आयुक्तपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून, मानल्या जाणा-या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून विवेक फणसाळकर ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

[amazon_link asins=’B07F37R6MN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’438cd3b1-93e0-11e8-84bf-7b75759b3d75′]

डॉ. के. व्यंकटेशम् पुण्याचे नवे पोलीस आयुक्‍त

पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांची बदली

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी पद्मनाभन्

विवेक फणसळकर ठाण्याचे नवे पोलीस आयुक्‍त