Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Sanjay Mayekar Pune )

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. मयेकर यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र भाजपा प्रचार प्रसिद्ध प्रमुख अशी जबाबदारी असून, ते विद्या सहकारी बँकेचे (Vidya Sahakari Bank) संचालक आहेत.

Web Title :- Sanjay Mayekar Pune | Sanjay Mayekar appointed as BJP State Spokesperson

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात परीक्षा केंद्रावरील महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये 10 वी गणिताच्या पेपरचा फोटो; पेपरफुटीचा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाविरूध्द गुन्हा, प्रचंड खळबळ

Akhil Brahman Madhyawarti Sanstha | अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या अवचित्याने ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांना “युवा कीर्तनकार” पुरस्कार प्रदान !

Symptoms Of Influenza Virus | इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे आवाहन

Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे