Sanjay Raut | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, ‘हे’ नेते नाराज, संजय राऊतांनी दिली माहिती

नवी दिल्ली : Sanjay Raut | तीन राज्यातील पराभवानंतर दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance) नियोजित बैठक उद्या होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीतील काही नेते नाराज असल्याची माहिती आज ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

इंडिया आघाडीची ही बैठक उद्या दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. बैठकीची माहिती देताना संजय राऊत म्हणाले, या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत येत असून महाराष्ट्राबाबत देखील चर्चा होईल. उद्धव ठाकरे उद्या रात्री दिल्ली मुक्कामी असतील.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अखिलेश यादव नाराज आहेत हे मी वाचले. नितीश कुमार यांची प्रकृती खरंच
बिघडली आहे. ममता बॅनर्जी पण नाराज आहे असल्याचे ऐकले. पण आमच्या मित्रपक्षांचे समज गैरसमज लवकरच दूर होतील. काँग्रेसची भूमिका काय असावी यावर पण चर्चा होईल.

दरम्यान, उद्या दिल्लीतील बैठकीला इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्याची बैठक महत्त्वाची मानली आहे.
त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नियोजित कार्यक्रमामुळे उद्या ममता बॅनर्जी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
त्यांनी वेगळा वेळ मागितला असल्याचे वृत्त आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

Lalit Patil Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

Pune Crime News | पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद (Video)

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”