Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या ट्रांस्पेरेंट ब्रालेट नंतर ‘या’ व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, नेटकरी म्हणाले – ‘इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, पण तुम्ही…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sanjeeda Shaikh | प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) ही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते सुद्धा तिच्या नवीन पोस्टचा आतुरतेनं वाट बघत असतात. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडओ सतत व्हायरल होत असतात.

अभिनेत्री संजीदा शेख तिच्या बोल्ड फोटोनं (Sanjeeda Shaikh Bold Photos) चाहत्यांच चांगलच मन जिकूंन घेते. तिने सोशल मीडिया वरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर व्हिडियो (Sanjeeda Shaikh Bold Videos) शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये तिनं मल्टी कलरचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर तिनं मॅचींग ब्लाऊस घातलाय. तिनं घातलेल्या स्लिवलेस ब्लाऊसमध्ये ती खूप हॉट (Sanjeeda Shaikh Hot Photos) दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला तिच्या चाहात्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. चाहत्यांनी (Sanjeeda Shaikh Viral Video) या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कमेंटमध्ये अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरनं, “इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत, परंतु तुम्ही सगळ्यात जास्त सुंदर आणि चांगल्या आहे.” तर दुसऱ्यानं “तुम्ही खूप सुंदर दिसत आहे, तुमचं आऊटफिट सुद्धा सुंदर आहे.” असं कमेंटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, नुकताच संजीदानं  एका ट्रांस्पेरेंट ब्रालेटवरील फोटो शेअर केला होता. त्या फोटोला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलं होत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिला कपड्यांनरून ट्रोल देखील केलं.

 

Web Title : sanjeeda shaikh wear traditional lehenga choli after bralette video fans reaction goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या