Sanjeeda Shaikh | संजीदा शेखच्या बोल्ड लूकनं वाढवला सोशलचा भलताच ‘पारा’ ! एकानं कमेंट्समध्ये चक्क विचारलं – ‘तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का?’
पोलीसनामा ऑनलाईन टीम– Sanjeeda Shaikh | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) सोशल मीडियावर (Social Media) सतत सक्रिय असते. संजीदा नेहमीच सोशल मीडियावर नवीन व्हिडिओ शेअर करत असते. छोट्या पडद्यावर तिनं चाहत्यांसमोर तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं दिवसेंदिवस तिच्या कलेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
संजीदा शेख सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाऊंटवर (Sanjeeda Shaikh Instagram Account) एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक बूमरॅंग व्हिडिओ आहे. तिनं पोस्टमध्ये प्रचंट हॉट ड्रेस घातलेला दिसतोय. त्यामध्ये (Sanjeeda Shaikh Bold Photos) ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. या बूमरॅंग व्हिडिओमध्ये संजीदानं नारंगी रंगाचा ड्रेस घातला असून, केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिच्या असलेल्या बोल्ड ड्रेसमुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. तर या फोटोंनं नेटकऱ्यांचा चांगलाच पारा वाढवला आहे.
दरम्यान, या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस जरी पडला असला, तरी अनेकांनी संजीदाच्या या लूकला नापसंती दिली आहे. तर काहींनी ट्रोल करत कमेंट्स देखील केल्या आहे. एका युजरनं तर, तुम्ही अंतरवस्त्र विसरलात का? चक्क असा प्रश्न तिला केला आहे.
Web Title : sanjeeda shaikh wear revealing dress troll says forgot to wear undergarments marathi news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ravikant Tupkar | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्या गाडीचा अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर