Sanjeeda Sheikh Bralette Photo | संजीदा शेखच्या बोल्डनेसनं सोशल मीडियावर वाढवलं तापमान, ब्रालेट घालून कॅमेरामध्ये झाली कैद..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Sheikh Bralette Photo) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर संजीदानं चाहत्यांच्या मनावर राज्य केल आहे. ती (Sanjeeda Sheikh Bralette Photo) सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून आपल्या अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.
संजीदानं (Sanjeeda Sheikh) सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर (Sanjeeda Sheikh Instagram Account) एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच अत्यंत हॉट (Sanjeeda Sheikh Hot Photo) आणि बोल्ड (Sanjeeda Sheikh Bold Photo) दिसत आहे. फोटोमध्ये तिने ऑफ व्हाईट कलरची ब्रालेट (Sanjeeda Sheikh Bralette Photo) घातली आहे. तर सोबत ती सनबाथ घेताना दिसत आहे. फोटोमध्ये तिची क्लिवेज पूर्णपणे दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये (Sanjeeda Sheikh Viral Photo) संजीदानं केस मोकळे सोडले असून, त्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिचा नो मेकअप लूक आहे. चेहऱ्यावरील तिचे हावभाव बोल्ड दिसत असून, संजीदा कॅमेर्याकडे नशील्या नजरेनं बघत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अद्याप या फोटोला (Sanjeeda Sheikh Instagram Photo) दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स दिलं आहे.
तर जवळपास 200 हून अधिक चाहत्यांनी कमेंट करून फोटोवर आपलं प्रेम दाखवल आहे.
Web Title :- Sanjeeda Sheikh Bralette Photo | sanjeeda sheikh boldness again raised the temperature of the internet she was seen in wearing bralette
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update