‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा ‘हा’ व्हिडीओ हिट ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरीनं एखादा व्हिडीओ टाकायचा उशीर असतो की, तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. आपल्या हिट आणि ठुमकेदार डान्समुळे सपना नेहमीच चर्चेत असते. नुकताच सपनाचा एक ब्लॅक सूटमधील व्हिडीओ समोर आला ज्यात ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. असे समजत आहे की, लग्नामधील हा व्हिडीओ आहे.

समोर आलेला हा व्हिडीओ शुक्रवारी (दि-13 डिसेंबर) अपलोड केला होता. एका दिवसातच हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, या व्हिडीओला 9 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहे. व्ह्युजची गती पाहता उद्यापर्यंत हा व्हिडीओ 1 मिलियन्स व्ह्युज मिळवेल असं दिसत आहे.

सपनाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सपना चौधरीचे व्हिडीओ तिच्या नावावरच चालतात. सपनानं व्हिडीओ शेअर करायचाच उशीर असतो की, चाहत्यांमध्ये शेअर होताना दिसतो. चाहत्यांचं तिला नेहमीच प्रेम मिळत असतं.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिला भोजपुरी सिनेमा बैरी कंगना- 2 या सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like