Sapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ हरियाणवी गाण्याला मिळाले तब्बल 11 कोटींपेक्षा जास्त व्यूज, आईच्या भूमिकेमध्ये दिसली अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Sapna Chaudhary | नृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री सपना चौधरीने (Sapna Chaudhary) लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिच्या नृत्याने (Dance) लोकांना प्रचंड आकर्षीत केलं आहे. अशातच तिचं ‘लोरी’ (Lori) गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याने तब्बल 11 करोड (11 Crore) अधिक व्यूज (Views) पार केले आहे. तर या गाण्यामध्ये सपना आईच्या (Mother) भूमिकेमध्ये दिसली आहे.

 

या गाण्याचे बोल संजीत सरोहने (Sanjit Saroh) लिहिलं असून ते सिमरन बुमराहने (Suman Bumrah) गायले आहे.
या गाण्यामध्ये एका लहान मुलासोबत सपनाचं अतुट नातं दाखवलं आहे. सपनाचा स्टेज शो पाहण्यासाठी लांब-लांबून लोक येतात.
मात्र आज-काल सपना मोठ्या प्रमाणात अलब्म साँग्समध्ये (Album Songs) दिसत आहे.

 

काही दिवसांपुर्वी सपना चौधरीचं (Sapna Chaudhary) ‘अलट-पलट’ (Alat-Palat) अल्बन साँगने देखील इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
हे गाणं देखील काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत विवेक राघव (Vivek Raghav) याने मुख्य भूमिका साकरली आहे.
या गाण्याला अवघ्या 2 दिवसात 10 लाखपेक्षा अधित व्यूज (Views) मिळाले आहेत.

 

सपना चौधरी तिच्या नृत्यामुळे तसेच तिच्या राहणीमानामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस येते.
सर्वात जास्त ती लोकांच्या पसंतील आली तर ते म्हणजे बिग बाॅस (Big Boss) शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर. सपनाला देशाच्या अनेक ठिकणाहून शोसाठी ऑफर येतात.
तर तिचा चाहते वर्ग देखील मोठा असून तोसुद्धा उत्सुक्तेने तिच्या नवनवीन अल्बन साँग्सची वाट पाहत असतो.

 

Web Title : Sapna Chaudhary | sapna chaudhary haryanvi song lori crossed 11 crore views sapna chaudhary viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune University | भारतातील पहिला सावित्रीबाई फुलेंचा पुर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठात उभारणार

Urfi Javed | फाॅईलचा ड्रेस परिधान केल्याने उर्फी जावेद झाली ट्रोल; युझर्स म्हणाले – ‘स्वस्तातली रिहाना’

7th Pay Commission | सरकारने DA कॅलक्युलेशनमध्ये केला बदल, जाणून घ्या कसं करावं नवीन पगाराचा ‘हिशोब’