‘स्टार डान्सर’ सपना चौधरीच्या कारचा अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर,  अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर सपना चौधरीचा नुकताच अपघात झाल्याचं समजत आहे. सपना या अपघातात थोडक्यात बचावली आहे. पंरतु तिच्या कारचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. कार पाहून लक्षात येत आहे की, सपनाच्या गाडीला दुसऱ्या गाडीनं जोरदार टक्कर दिल्यानं तिच्या फॉर्च्युनर कारची फ्रंटसाईड डॅमे झाली आहे. सपनाची गाडी तिचा ड्रायव्हर चालवत होता.

ही घटना गुरुग्राममध्ये घडली. गुरुग्रामधील हिरो होंडा चौकात सपनाच्या कारला एका दुसऱ्या कारनं टक्कर दिली. मिळालेल्या माहितीनुसार सपनानं पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. सपना शॉपिंग करून सोहना रोडवरून परत येत होती. तिच्या कारला मागून एका कारनं जोराची टक्कर दिली. शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. या अपघातात कारचा मागील भाग डॅमेज झाल्याचं दिसत आहे.

बादशाहपूर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मुकेश म्हणाले, “आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. जर आमच्याकडे काही तक्रार आली तर आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू.” असं ते म्हणाले.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like