सपना चौधरीचं नवं गाणं ‘बापू तेरा लाडला जवान हो लिया’ची ‘चलती’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणाची मशहूर गायिका आणि डान्सर सपना चौधरी नेहमीच कोणत्यानकोणत्या कारणाने चर्चेमध्ये असते. डान्सर सपना चौधरी आपल्या एका झलक ने लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. तिचे गाणे किंवा व्हिडिओ चाहत्यांना वेडे करतात. सध्या सपना चौधरीचे ‘बापू तेरा लाडला जवान हो लिया’ हे नवीन गाणे युट्यूबवर समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये सपनाने लेवेंडर कलरचा सलवार सूट घातला आहे.

https://youtu.be/Hm58sZPk9T8
https://www.instagram.com/p/Bvf5AzclvGs/
सपना चौधरीचा हा व्हिडिओ लाईक अ‍ॅपवर बनवण्यात आला आहे, जो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरीची स्टाईल खूपच आकर्षक दिसत आहे. या व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला वारंवार पाहण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/B00RGkGFSO1/
https://www.instagram.com/p/BxHyYpslbOE/
सपनाने चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे. ती गाणी सुद्धा गाते. त्याचबरोबर डान्सही करते. सपना आपले टिक टॉक व्हिडिओ आणि फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेमध्ये असते. सपना चौधरी आपल्या स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते.
https://www.instagram.com/p/BxZwecshnXJ/
visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like