हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा ‘धडाकेबाज’ डान्स, मिळाले 9 कोटी ‘व्हियूज’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी स्टाइलिश यादीमध्ये सामील आहे. बिग बॉस ११ ने सपना चौधरीच्या करिअरमध्ये तिला यशाच्या शिखरावर पोहचवले. कधीकाळी सलवार सूटवर दिसणारी हरियाणाची स्टार डान्सर सध्या खूपच चर्चेमध्ये आली आहे.

हरियाणवी फेमस डान्सर आणि सिंगर सपना चौधरी हीचे लाखो डान्स प्रेमी आहेत. यासोबतच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढत असते. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतो. अलीकडेच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षक तिचा डान्स व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. व्हिडिओमध्ये ती ‘जबर भरोटा’ वर मस्त डान्स करताना दिसत आहे. सपनाचे व्हिडिओ पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर सपना चौधरीचा डान्स व्हिडिओ धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्यात सपनाचा सुंदर आउटफिट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सपनाने सलवार सुट घातला आहे. नेहमीप्रमाणे सपनाने या व्हिडिओमधून सर्वांना आपल्या ठुमक्यांनी डोलायला लावलं आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सपना चौधरी आपल्या प्रत्येक शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते ते देखील न विसरता. हेच कारण आहे की, तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत असतात.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !