Sapna Choudhary | साडीमध्ये सपना चौधरीने दिले ठुमके, पाहून चहाते झाले घायळ

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन  – Sapna Choudhary | भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांमध्ये नेहमीच धुमाकूळ घालणाऱ्या सपना चौधरीचं (Sapna Choudhary) नवीन ‘अलट-पलट’ (Alat-Palat) अल्बन साँग काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अशातच सपनाने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायळ केलं आहे. सपनाने अतिशय हाॅट साडीमध्ये (Saree) ठुमके देत लाखोंना वेड लावलं आहे.

सपना चौधरीचे (Sapna Choudhary) काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने चंदेरी रंगाची श्रीमर साडी (Silver Shrimmer) परिधान केली असून एक स्लीवज असलेला गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीला तिच्या ब्राईड ब्रेडने अतिशय सुंदर लुक दिला आहे.

या साडीमधील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे तिने तिचं प्रसिद्ध गाणं ‘तेरी आख्या का यो काजल’ (Teri Ankhan Ka Yo Kajol) यावर ठुमके दिले आहेत. हे गाणं लाखो लोकांच्या आवडत्या प्लेलिस्टमधील (Playlist) एक आहे.

 

 

Web Title : Sapna Choudhary | haryanvi dancer sapna choudhary dance in saree on stage

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये