Sapna Choudhary | सपना चौधरीनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, डान्सचा ‘हा’ व्हिडीओ झाला व्हायरल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sapna Choudhary | आपल्या अल्बन साँग्समुळे नेहमीच प्रसिद्धीस असणारी हरियाणवी डांसर सपना चौधरीवर (Sapna Choudhary) काही दिवसांपुर्वी अटक ऑरंट जारी करण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोक सपनावर नाराज होते. अशातच सपनाने तिच्या डान्समुळे पुन्हा एकदा लाखो लोकांचे मन जिंकली आहे.
सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन (Sapna Choudhary Instagram Account) एक व्हिडीओ शेअर केला आङे. ज्यामध्ये ती अतिशय एनर्जेटीक जान्स करताना दिसत आहे.
तर तिच्या या व्हिडीओने अनेकांना तिच्याकडे पुन्हा एकदा आकर्षीत केलं आहे. या व्हिडीओला अवघ्या 2 तासात 90 हजारहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
तसेच मोठ्या प्रमाणात लोकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्स बरसवल्या आहेत.
सपना चौधरी (Sapna Choudhary) तिच्या नृत्यामुळे तसेच तिच्या राहणीमानामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस येते.
सर्वात जास्त ती लोकांच्या पसंतील आली तर ते म्हणजे बिग बाॅस (Big Boss) शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर.
सपनाला देशाच्या अनेक ठिकणाहून शोसाठी ऑफर येतात.
तर तिचा चाहते वर्ग देखील मोठा असून तोसुद्धा उत्सुक्तेने तिच्या नवनवीन अल्बन साँग्सची वाट पाहत असतो.
भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांमध्ये नेहमीच धुमाकूळ घालणाऱ्या सपनाचं नवीन ‘अलट-पलट’ अल्बन साँगने देखील इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
हे गाणं देखील काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत विवेक राघव (Vivek Raghav) याने मुख्य भूमिका साकरली आहे.
या गाण्याला अवघ्या 2 दिवसात 10 लाखपेक्षा अधित व्यूज (Views) मिळाले आहेत.
‘अलट-पलट’ या गाण्याचे बोल सजीत सरोहा (Sajit Saroha) यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याला संगीत अरविंद जंगीद (Arvind Jangid) यांनी दिलं आहे.
या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
Web Title : Sapna Choudhary | sapna choudhary instagram video viral dancing on stage 90 thousand views in 2 hours
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update