लवकर लग्नाच्या बंधनात अडकणार हरियाणवी ‘स्टार’ डान्सर सपना चौधरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणवी सुपरस्टार सपना चौधरी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. याचा खुलासा स्वत: सपना चौधरी हिने एका कार्यक्रमादरम्यान केला. मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये ती हरियाणामधील गबरूशी लग्न करणार आहे, दरम्यान सपनाने अद्याप तिच्या भावी पतीचे नाव जाहीर केले नाही.तसेच अद्याप असा कोणताही व्हिडिओ समोर आला नाही. हरियाणवी कलाकार सपना चौधरी यांचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर एक लोकप्रिय स्टार आहे. तिचा डान्सचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो.

हरियाणवी डान्सर, अभिनेत्री आणि गायिका सपना चौधरी यांनी आपला डान्स केवळ हरियाणाच नव्हे तर पंजाबी, भोजपुरी आणि बॉलिवूडमध्येही गाजविला आहे. ‘देसी क्वीन’ सपना चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर आणि टिक टॉकवर देखील बरीच ऍक्टिव्ह आहे, जरी यापूर्वी सपनाने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तिला लग्न करायचे नाही. तिने सांगितले होते की, जेव्हा सलमान खान बॅचलर राहू शकतो, तर मग मी नाही राहू शकत का? माझी मर्जी मला हवा तेव्हा मी लग्न करेल.’

सपनाचा जन्म 25 सप्टेंबर 1995 रोजी दिल्लीच्या महिपालपूर येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण रोहतक येथे झाले, कारण तिचे वडील तेथील एका खासगी कंपनीत काम करत होते. 2008 मध्ये वडिलांचे निधन झाले तेव्हा सपना साधारण 12 वर्षाची होती. यानंतर आई नीलम आणि भावंडांची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !