आगामी चित्रपटात ‘क्रीम’ चा ‘रोल’ मागणार्‍या साराला रोहित शेट्टीचं ‘गोलमाल’ उत्तर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर काहीनाकाहीतरी कारणामुळे चर्चेमध्ये असते. सध्या सारा तिचा आगामी चित्रपट ‘कूली नंबर १’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता वरुण धवन देखील झळकणार आहे. सारा आणि वरुनची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उस्तुक असल्याचे दिसत आहे. एका शो मध्ये साराने दिग्दर्शक रोहित शेट्टीला त्याच्या गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घेण्याची विनंती केल्याचे समजले आहे. यावर रोहित शेट्टीचे उत्तर एकून तुम्हालाही हसू येईल.

View this post on Instagram

🍯➡️🧸 🥜➡️🐿 . 👁➡️🙌🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

झी टीव्ही वाहिनीवरील ‘मूव्ही मस्ती विथ मनिष पॉल’ या शोमध्ये नुकतेच रोहित शेट्टी आणि सारा अली खानने हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनी धमाल केल्याचे दिसत आहे. मस्ती करताना साराने तिच्या मनातील गोष्ट रोहितला बोलून दाखविली असता यावर रोहितने गमतीशीर उत्तर दिले. हे एकून सगळे हसायला लागले.

साराने रोहितला प्रश्न विचारला की, गोलमाल सीरिजच्या पुढच्या चित्रपटासाठी अभिनेत्री मिळाली आहे का ? रोहितने उत्तर दिले की, जेव्हा कधी गोलमालचा पुढचा चित्रपट येईल तेव्हा मी तुलाच अभिनेत्री म्हणून घेईल. त्याचे हे उत्तर एकून सारा आनंदी झाली मात्र त्यांच्या दुसऱ्या उत्तरने सारा नाराज झाली. रोहितने गमंतीशीर उत्तर दिले की, ‘झी वाल्यांनी मला मध्ये मध्ये मस्ती आणि मजाक करण्यास सांगितले आहे.’ हे एकून सुत्रसंचालक मनिष पॉलला देखील हसू कन्ट्रोल झाले नाही.

View this post on Instagram

👁🦉🐿🐒🐌🥜🍪🥥

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

View this post on Instagram

💄💋🌹🧲 @tbz1864

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

View this post on Instagram

Don’t be eye candy, be soul food 🧿🍭🔮

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हा व्हिडिओ झी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मूव्ही मस्ती शोमध्ये सारा आणि रोहित आले आहेत.’

View this post on Instagram

🕷🕸☠️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात काम केले होते. भारतात या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगन यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळली. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग, सारा आणि अजय मुख्य भूमिकेत दिसले आहे. या चित्रपटात रोहितने रणवीरच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे.

View this post on Instagram

👁🐌🐿🥜🍩🍂

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like