सारा सैफ अली खाननं अभिनेत्री रेखाशी केली स्वत:ची ‘तुलना’, वरुण धवन म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खाननं नुकताच एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. ज्यामुळे सारा चर्चेत आली आहे. सारानं एक फोटो शेअर केला ज्यासोबत एक शायरीही शेअर लिहलीआहे. तिनं स्वत:ची तुलना सदाबहार अ‍ॅक्ट्रेस रेखासोबत केली आहे. खास बात अशी की, वरुण धवननंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सारानं एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोसोबत तिनं गंमतीदार शायरी लिहली. साराच्या फोटोमुळे आणि शायरीमुळे ती चर्चेत आली आहे. सध्या साराचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सारा म्हणते,

“इन आँखों की मस्ती
Rekha Ji se hai Sara bahut सस्ती
Luckily, voh apne aap pe hi हस्ती
She says all this and then voh फस्ती”

अभिनेता वरुण धवननंही यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. वरुणनं देखील मजेशीर कमेंट केली आहे. वरुण म्हणतो, “बहुतेक तुझ्याकडे खूप सारा मोकळा वेळ आहे.”

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like