Sara Ali Khan Glamorous Look | सारा अली खानच्या बोल्ड ड्रेसनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांना लावलं वेड..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री सारा अली खाननं (Sara Ali Khan) आपल्या अभिनयानं अवघ्या देशात धुमाकूळ घातला आहे. साराचा चाहता वर्ग प्रचंड मोठी आहे (Sara Ali Khan Glamorous Look). स्टारकिड असूनही तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा हटके अंदाज नेहमीच नेटकऱ्यांना आकर्षून घेतो (Sara Ali Khan Glamorous Look).
सारानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये तिचा अंदाज अगदाीच सिंजलिंग (Sara Ali Khan Sizzling Look) आणि बोल्ड (Sara Ali Khan Bold Look) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं डार्क पर्पल रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोतील साराची अदा अगदीच घायाळ करणारी आहे.
सारानं फोटोमध्ये न्यूड मेकअप केला आहे. तसेच आपल्या लूकला (Sara Ali Khan Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहेत. फोटोमधील साराचे हावभाव प्रचंड प्रमाणात बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर (Sara Ali Khan Superhot Look) अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. साराचे हे फोटो (Sara Ali Khan Superbold Look) पाहून अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत.
दरम्यान, साराचा हा हटके लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
जवळपास तिच्या या फोटोवर (Sara Ali Khan Instagram Photo) 4.88 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
तसेच कमेंट्स मधून अनेक नेटकऱ्यांंनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Sara Ali Khan Glamorous Look | sara ali khan shares her bold look in short sequins dress and flaunts bralette
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update