क्लासिकल डान्समध्ये तरबेज आहे सारा अली खान, शेअर केला थ्रोबॅक ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सारानं स्वत:मध्ये खूप बदल केले आहेत. तिनं तिचं वजनही कमी केलं आहे. एक व्हिडीओ शेअर करत दाखवून दिलं होतं की, तिचं वजन आधी किती होतं. यावरून लक्षात येतं की तिनं स्वत:वर किती मेहनत घेतली आहे. अलीकडेच सारानं तिचा एक जुना व्हिडीओ शेअर केल आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B-Z7wdaBIfU/

सारानं तिचा इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सारा क्लासिकल डान्स करताना दिसथ आहे. साराल क्लासिक डान्स करताना पाहून चाहतेही चकित झाले आहेत की क्लासिकल डान्समध्येही एवढी तरबेज आहे. साराचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सारा म्हणते, “बट्टू हॅप्पी उत्कला दिवस.” 1 एप्रिल रोजी लोक एप्रिल फूल बनवण्यात व्यस्त होते. परंतु हा तो दिवस आहे जेव्हा उडीसाचं फॉर्मेशन झालं होतं.

1 एप्रिल 1996 मध्ये उडीसा बिहारमधून वेगळा झाला होता. हा दिवस उत्कला दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हिडीओत सारा सलवार सूट घालून डान्स करताना दिसत आहे. साराची अॅक्टींग तर चाहत्यांना आवडतेच परंतु आता तिचा डान्सही त्यांना प्रचंड आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B-cgRqBBSZA/

https://www.instagram.com/p/B9t2bPGhLoh/

https://www.instagram.com/p/B9W21ugB4kW/

https://www.instagram.com/p/B9CXYDeBUDj/

https://www.instagram.com/p/B80lLNFBCoQ/

https://www.instagram.com/p/B81MFkChy3X/

https://www.instagram.com/p/B650WkEBwpI/

https://www.instagram.com/p/B60WSzmhexI/

https://www.instagram.com/p/B62JAs3h31q/

https://www.instagram.com/p/B62_SERh3YR/