तिसर्‍या सिनेमामध्येच BOLD झाली सारा, कार्तिकसह दिलं ‘लिपलॉक’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खानच्या लव आज कल 2 या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि आरूषी शर्मा यांची फ्रेश जोडी दिसत आहे. सिनेमात कार्तिक आणि साराच्या पेअरींगला खूप स्पेस मिळाली आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान वाटत आहे. जुन्या स्टोरीमध्ये नवीन चेहरे तर दिसत आहेतच, सोबतच सारा अली खानचा बोल्डनेसही दिसत आहे.

कार्तिकसोबत साराचा लिपलॉक सीन

केदारनाथ आणि सिंबानंतर आता लव आज कल या सिनेमात साराचा मॉडर्न लुक पहायला मिळणार आहे. यात सारा खूपच बोल्ड दाखवली आहे. ट्रेलरमध्ये सारा आणि कार्तिकचा लिपलॉक सीनही दिसत आहे. आता आपल्या तिसऱ्या सिनेमात सारा बोल्डनेसचा तडका मारत रोमँटीक ड्रामा करताना दिसत आहे. सिनेमात कार्तिक आणि साराऐवजी आरूषी आणि कार्तिकची जोडीही दाखवण्यात आली आहे. दोन वेगळ्या जनरेशनच्या स्टोरीज सिनेमात पहायला मिळणार आहे.

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते. आता सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !