सारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खानने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सारा बिकीनीत दिसत आहे. सध्या सारा अली खान श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्रीलंकेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. नुकताच तिचा बिकीनी लुक समोर आला आहे. ती पाण्यात असल्याने तिचा पूर्ण अपीरंस दिसत नाही. परंतु ती बिकीनी आहे हे मात्र लगेचच लक्षात येतं.

फोटोत दिसत आहे की, सारा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करण्यात गुंग आहे. साराचा पूलमधील एक बूमरँग व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल झाला आहे. साराने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला आहे.

View this post on Instagram

Lady in Lanka 🧚🏻‍♀️🇱🇰

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा लव आज कल या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत काम करताना दिसेल. याशिवाय कुली नंबर 1 या सिनेमातही सारा वरुण धवनसोबत काम करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

🍏🥝🥑☘️🌵🔋🔫✅ @feminaindia

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like