Sara Ali Khan Next Film : ‘देहाती’ बिहारी गर्ल बनणार सारा अली खान, भोजपुरीत बोलण्यासाठी घेणार ‘ट्रेनिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा ‘लव आज कल’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये ती एक बोल्ड पात्र साकारत आहे. यापूर्वी ‘केदारनाथ’ या चित्रपटात छोट्या शहरातील मुलगी म्हणून काम करणारी सारा आता ‘लव्ह आज कल’ मध्ये जरा बोल्ड लूकमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर अशी माहिती मिळाली आहे की, सारा अली खान तिच्या पुढच्या चित्रपटात बिहारमधील एका मुलीची भूमिका साकारणार आहे आणि ती भोजपुरी बोलतानाही दिसणार आहे.

सारा लवकरच धनुषसोबत आनंद एल. रायच्या चित्रपटात दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. 2013 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला ‘रांझना’ सारखा हिट चित्रपट देणारा आनंद एल राय आणि धनुष आता एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर अशी माहिती मिळाली आहे की अक्षय कुमारदेखील या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटासाठी अक्षय कुमारने चित्रपट निर्मात्यांसोबत 120 कोटी रुपयांचा करार साइन केला आहे.

आनंद एल राय हा धनुष आणि सारा अली खानची जोडी पडद्यावर सादर करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाविषयी अधिकृत माहिती व कास्टशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटातील पात्र वास्तविक दिसण्यासाठी साराला भाषेवर काम करावे लागेल आणि त्यासाठी सारा विशेष प्रशिक्षण घेणार आहे. साराचा हा चित्रपट विशेष चर्चेत असून साराला या लूकमध्ये पाहणे खूप रंजक ठरणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !