Sara Ali Khan | सावत्र आई करिना कपूरच्या ‘या’ अदावर फिदा आहे सारा अली खान, म्हणाली – ‘दोन मुलांची आई असून पण…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sara Ali Khan | बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं (Sara Ali Khan) आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केला आहे. लवकरच साराचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सारा सोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) दिसणार आहे.

 

 

या चित्रपटाच्या एका मुलाखतीमध्ये साराला (Sara Ali Khan) करिना कपूरबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये तिला विचारलं होतं की, तूला करिना कपूर (Kareena Kapoor) कडून कोणती गोष्ट शिकायची आहे? याचं उत्तर देताना सारा म्हणाली की, “सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जी मला त्यांच्यामध्ये दिसते, ती आहे प्रोफेशनलिझम..! करीना कपूर दोन मुलांची आई आहे. तरीदेखील ती चित्रपट करते. ब्रांड शूट करते. करीना माझ्यासाठी एक उदाहरण आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कामाला सगळ्यात प्रथम महत्त्व देऊ इच्छिते, अशी आशा व्यक्त करते.”

 

दरम्यान, सारा अली खान लवकरच ‘अतरंगी रे मध्ये दिसणार असून,
हा चित्रपट 24 डिसेंबरला ‘डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar)’वर प्रदर्शित होणार आहे.
तर ‘अतरंगी रे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

Web Title :- Sara Ali Khan | sara ali khan talk about saif ali khan and kareena kapoor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dearness Relief Hike | 3000 ते 9000 रुपयांपर्यंत वाढेल पेन्शन, सरकारने केली महागाई मदतीमध्ये वाढ

Gauahar Khan Dance Video | गौहर खाननं शेअर केला जबरदस्त डांसचा व्हिडिओ, Video पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा CM उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले – ‘…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा’

SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक मार्गात 23 डिसेंबरपासून बदल

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…