Sara Ali Khan | सारा अली खान कोणाला करतेय डेट? बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचे (Saif Ali Khan) अनेक फिल्म नामांकित झाले आहे. त्याच्या अँक्टींगने तो कायम चर्चेत असतो. दरम्यान, सैफ अली खान याची कन्या सारा अली खान (Sara Ali khan) सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. सारा अली खान ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे. सारा सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मिडियावर कायम चर्चेत असते. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. त्या माहितीमुळे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

तर, सध्या सारा आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सारा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत आहे. म्हणूनच तिची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. साराच्या या नात्यामुळे सैफ अली खानही चर्चेत आले आहे. दरम्यान, साराच्या बॉयफ्रेंडचे नाव जेहान हांडा (Jehan Handa) आहे. सारा अनेक दिवसांपासून जेहानसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात. केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि जेहान यांची भेट झाली होती. या चित्रपटात जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता. अशी माहिती एका वृत्तानूसार मिळत आहे. (Sara Ali khan)

दरम्यान, या दोघांची प्रेमाची गोष्टीची (Love story) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जेहान आणि साराची प्रेमकहाणी केदारनाथ या चित्रपटापासून सुरू झाली होती.
ज्यात जेहान सहाय्यक दिग्दर्शक होता. या चित्रपटापासून दोघे अनेकदा एकत्र दिसत आहेत,
त्यामुळे सारा जहांसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationships) असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title :-  Sara Ali Khan | who is sara ali khan dating find out how much her boyfriend owns Marathi News

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची गुंतवणूक योजना ! 10 वर्षात 24 लाख; महिन्याला किती गुंतवणूक? जाणून घ्या

 

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरची कन्या सारा होणार प्रसिद्ध घराण्याची सून, ‘या’ फोटोमुळे चर्चेत?