Sara Sachin Tendulkar | बाबो ! छोटा ए बी पडलाया साराच्या प्रेमात ?, ‘त्या’ सामन्यापासून जोडलं गेलंय नाव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | आयपीएलच्या (Tata IPL 2022) यंदाच्या सीझनला सुरूवात झाली आहे मात्र अजुनपर्यंत पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडिअन्सला (मुंबई इंडिअन्स) विजयाचं खातं उघडता आलं नाही. या हंगामामध्ये सर्वांची नजर होती ती छोटा ए बी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसवर (Dewald Brevis), कारण डिव्हीलिअर्ससोबत गणना होणं म्हणजे काही जोक नाही. मात्र तो त्याच्या खेळापेक्षा वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरसोबत त्याचं (Sara Sachin Tendulkar) नाव जोडलं गेलं आहे.

 

सारा तेंडुलकर आपल्या आईसोबत (Anjali Tendulkar) मुंबईच्या सामन्यावेळी आली होती तेव्हा त्या सामन्यामध्ये डेवाल्ड ब्रेविसने छोटेखानी आक्रमक खेळ केली होती. त्यावेळी सारा चीअर करताना दिसली आणि त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये डेवाल्ड ब्रेविस हा साराच्या (Sara Tendulkar & Dewald Brevis) प्रेमात पडला असल्याचं म्हटलं आहे.

सारा तेंडुलकर ग्लॅमरस आणि लोकप्रिय असल्याने तिचं अनेकवेळा नाव जोडलं गेलं आहे. यामध्ये आधी सुरूवातीला क्रिकेटपटू शुभमन गिलचं (Shubman Gill) नाव घेतलं जात होतं. मात्र आता डेवाल्ड ब्रेविसचं नाव नेटकऱ्यांनी घेतलं आहे. नेटकरी आपापल्या परीने अर्थ काढत असतात त्यामुळे या चर्चा सोशल मीडियावरच मर्यादित आहेत. (Sara Sachin Tendulkar)

 

दरम्यान, डेवाल्ड ब्रेविस याला गर्लफ्रेंड आहे त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही.
डेवाल्ड ब्रेविसच्या गर्लफ्रेंडचं नाव लिंडी मारी असं आहे. मारी ही डेवाल्डसोबतचे आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | dewald brevis fall in love with sara tendulkar social media meme viral tata ipl 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा