Sara Sachin Tendulkar | सचिनची मुलगी सारा तेंडुलकरला मिळाली ‘या’ खास व्यक्तीकडून खास मिठी..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sara Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या सोबतच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) देखील तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच सारा प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Sara Tendulkar Hugged By Very Special Person) झाला आहे.

 

सोशल मीडियावर साराचा (Sara Tendulkar) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये ती एका खास व्यक्तीला मिठी मारत आहे. व्हिडिओमध्ये सारा हॉटेलमध्ये असल्याच दिसून येतंय. तसेच तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असून, ती तिच्या स्पेशल व्यक्तीला हग करत असल्याच दिसत आहे. (Sara Sachin Tendulkar)

दरम्यान, सारा सोशल मीडियावर सतत आपले हॉट आणि बोल्ड (Sara Tendulkar Hot Bold Photo) फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोसाठी चाहते आतुरतेने वाट बघत असतात. अलीकडेच सारा (Sara Tendulkar) लवकरच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होत.

 

Web Title : sachin tendulkars daughter sara tendulkar gets a cosy hug from someone special meet the lucky man

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या